E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सूर्यकुमारचा नवा विक्रम
Wrutuja pandharpure
23 May 2025
मुंबई
: सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक नवा आणि महान विक्रम केला आहे. अद्याप कोणत्याही भारतीय फलंदाजाला हे करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाने हे निश्चितच एकदा केले असले तरी आता सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे.
यावर्षीच्या आयपीएलमध्ये सूर्याला कदाचित मोठी खेळी करता आली नसेल, पण त्याने त्याच्या छोट्या आणि प्रभावी खेळीने एक विक्रम रचला आहे.
आतापर्यंत टी-२० क्रिकेटच्या इतिहासात, टेम्बा बावुमा हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने सलग १३ डावांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने २०१९ ते २०२० या काळात हा पराक्रम केला होता. पण आता त्याच वर्षी, अवघ्या काही दिवसांच्या अंतराने सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे. सूर्या एका वर्षात सर्वाधिक वेळा सलग २५ धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
सूर्यकुमार यादवने या वर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये किमान २५ धावा केल्या आहेत.अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरला आहे. ब्रॅड हॉज, जॅक रुडॉल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी आतापर्यंत ११ वेळा हे केले आहे.
Related
Articles
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !